Failed to add new visitor into tracking log मांडवा समुद्रकिनारा | Mandwa Beach | मांडवा बीच
English
Marathi

मांडवा समुद्रकिनारा

रायगड , अलिबाग

मांडवा समुद्रकिनारा फोटोगॅलरीमांडवा समुद्रकिनारा

अलिबाग एस्.टी. स्थानकापासून सुमारे १९ किमी. अंतरावर हे एक निसर्गसंपन्न बंदर आहे. अलिबाग-रेवस रस्त्यावर मांडवा फाटयावर उतरून बंदराकडे जावे लागते. इतर बंदरांप्रमाणे नैसर्गक सृष्टीसौंदर्याचे वरदान लाभल्यामुळे हे आगळेवेगळे असे पिकनिक पॉईंट झाले आहे.

या बंदराच्या धक्कयाला मुंबईहून (गेट वे ऑफ इंडिया ) येणार्‍या पी.एन्.पी. सर्व्हसेस कॅटमरान अजंठा कॅटमरान यांच्या स्पीडबोट तसेच अजंठा सर्व्हीस अलसिद्दीक मोटार बोट लागतात. मांडव्याच्या समुद्रकिनारी अनेक धनिक लोकांचे बंगले तसेच फार्महाऊस आहेत.

 • क्रियाकलाप करू घेणे :

 • राहण्यासाठी खोल्या :
  हॉटेल्स मांडवा जवळ उपलब्ध आहेत

 • कसे जावे :
  अलिबाग एस्.टी. स्थानकापासून सुमारे १९ किमी.समुद्राने : जवळचे बंदर रेवस असलेले समुद्रकिनार्यावरील किहीम गाव , पासून 6 किमी आहे. (पावसाळा वगळता) - नियमित फेरी सेवा मुंबई रेवस दरम्यान उपलब्ध आहे

 • विमान:
  जवळचे विमानतळ मुंबई, 136 कि.मी. आहे.

 • रेल्वे :
  जवळचे रेल्वे स्टेशन पनवेल, 85 कि.मी. आहे.

 • बस:
  मुंबई - पनवेल - पेन - अलिबाग - किहिम , 136 किमी. अलिबाग - किहीम , 12 किमी. पनवेल - किहीम , 85 किमी. मुंबई पासून अलिबाग आणि अलिबाग , किहीम , रेवस करण्यासाठी एस् राज्य परिवहन बसेस आहेत.

 • जवळपास पाहण्यासाठी ठिकाणे:

  अलिबाग समुद्रकिनारा, किहीम समुद्रकिनारा can be seen in a trip.

 • अधिकृत संकेतस्थळ : www.alibaugtourism.com      www.kokantourism.com

 • नकाशा : मांडवा समुद्रकिनारा

 •  
 • Social Links : facebooktwittergoogle plusblogspotlinkedinpinterest

 • Related Search : Mandwa Beach Map       Mandwa Beach Photos       How to Reach Mandwa        Beaches in Alibaug       Chaul Revdanda Beach       Alibaug Beach       Mandwa Beach       Sasawane Beach       Nagaon Beach       Varsoli Beach       Kihim Beach       Hotels in Kihim       Resorts in Akshi       Hotels in Nagaon       Hotels in Alibaug

 • Our Tourism Portals : Alibaug       Diveagar       Harihareshwar       Chiplun       Dapoli       Ganpatipule       Malvan       Murud       Tarkarli       Vengurla       Shrivardhan