Failed to add new visitor into tracking log श्रीवर्धन समुद्रकिनारा | श्रीवर्धन बीच | Shriwardhan Beach | Places to visit in Shrivardhan
English
Marathi

श्रीवर्धन समुद्रकिनारा

रायगड ,श्रीवर्धन

श्रीवर्धन समुद्रकिनारा फोटोगॅलरीश्रीवर्धन हे कोकणातील रायगड जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण असून तीर्थक्षेत्र म्हणून व समुद्रकिनारा लाभलेले निसर्गरम्य पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे.

श्रीवर्धन या नावाविषयी कथा सांगितली जाते. गावातील लक्ष्मीनारायणाच्या मंदिरातील विष्णूच्या हातात एका विशिष्ट क्रमाने पद्म, चक्र, गदा व शंख ही आयुधे आहेत. म्हणूनच या विष्णूला 'श्रीधर' म्हटले जाते.. त्या ‘श्री’ च्या अस्तित्वामुळे वधर्न (वाढ) झालेले गाव म्हणजे ‘श्रीवर्धन’. या निसर्गरम्य गावाच्या उत्तरेस तांबडीचा डोंगर व पश्र्चिमेकडे समुद्र आहे. तर दक्षिणेस असलेल्या खाडीत हे गाव आखीव-रेखीव असे नटलेले आहे. श्रीवर्धन हे पेशव्यांचे मूळ गाव आहे.

 • क्रियाकलाप करू घेणे :

 • राहण्यासाठी खोल्या:

 • कसे जावे :
  मुंबई गोवा महामार्गावर वर माणगाव पासून एक रस्ता आहे.

 • विमान:
  जवळच्या विमानतळ मुंबई (185 किमी) आणि पुणे (180 किमी) येथे आहेत.

 • रेल्वे :
  जवळचे रेल्वे स्थानक माणगाव कोकण रेल्वे मार्गावर 45 किमी श्रीवर्धन पासून दूर आहे आणि हे रेल्वे स्थानक पुणे आणि तसेच मुंबई ला जोडलेले आहे.

 • बस:
  मुंबई ते श्रीवर्धन १८५ किमी , पुणे १८० किमी. मुंबई-श्रीवर्धन(२० किमी).

 • जवळपास पाहण्यासाठी ठिकाणे:

  कुसुमादेवी मंदिर , लक्ष्मीनारायण मंदिर , सोमजाई मंदिर , पेशवे मंदिर

 • अधिकृत संकेतस्थळ : www.shrivardhantourism.com

 • नकाशा : श्रीवर्धन समुद्रकिनारा

 •  
 • Social Links :