Failed to add new visitor into tracking log लाडघर समुद्रकिनारा | लाडघर बीच | लाडघर समुद्रकिनारा रत्नागिरी | रत्नागिरी | दापोली | Ladghar Beach
English
Marathi

लाडघर समुद्रकिनारा

रत्नागिरी , दापोली

लाडघर समुद्रकिनारा फोटोगॅलरी



हा समुद्रकिनारा हे पर्सटकांचे एक आवडते ठिकाण आहे. या किना-यावरची रेती तांबडी असल्याने संपूर्ण किना-यावरचे पाणीही लालसर भासते. यामुळेच त्याला तामस किंवा तीर्थ म्हणतात. किना-यावरच श्री वेळेश्वर आणि एकमुखी दत्तमंदिर आहे.

लांबच लांब पसरलेल्या ह्या सागर किना-यावर ठिकठिकाणी छोट-छोटे काळे खडक दिसतात. त्यावर बसून लाटांचा खेळ पाहण्यात तास न तास कसे निघुन जातात ते कळत नाही. परंतु त्या जागी पाण्यात जाताना सुरक्षितता बाहगावी. खडकाळ भागात पाण्याला जास्त ओढ असते. रम्य सूर्यास्ताबरोबर सुरक्षित समुद्रस्नान ही आनंदाची पर्वणीच ठरते.

  • राहण्यासाठी खोल्या :

  • कसे जावे :
    दापोली - कोकण कृषि विद्या पीठ -लाडघर (8 किमी).

  • विमान:

  • रेल्वे :

  • बस:

  • जवळपास पाहण्यासाठी ठिकाणे:

  • अधिकृत संकेतस्थळ : www.dapolitourism.in

  • नकाशा : लाडघर समुद्रकिनारा

  •  
  • Social Links :