Failed to add new visitor into tracking log वेळणेश्वर समुद्रकिनारा | वेळणेश्वर बीच | वेळणेश्वर समुद्रकिनारा रत्नागिरी | रत्नागिरी | वेळणेश्वर | Velneshwar Beach
English
Marathi

वेळणेश्वर समुद्रकिनारा

रत्नागिरी , वेळणेश्वर

वेळणेश्वर समुद्रकिनाराफोटोगॅलरीगुहागरहून मोडका आगरमार्गे गेल्यास २० किलोमीटर अंतरावर वेळणेश्वरचा समुद्र किनारा आहे. या ठिकाणी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे निवाससुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. नारळाच्या बागांनी सजलेल्या समुद्रकिनाऱ्यावरून चालताना पांढऱ्या शुभ्र वाळूचा मऊशार स्पर्श सुखावणारा असतो. किनाऱ्यावरील वेळणेश्वराचे मंदिर तेवढेच सुंदर आहे. किनाऱ्यावर कोकणी सरबतांची चव घेत प्रवासातील थकवा घालविता येतो. एमटीडीसीच्या पर्यटन केंद्रातून सकाळच्या वेळी समुद्राचे मोहक दृश्य न्याहाळता येते.

 • राहण्यासाठी खोल्या :

 • कसे जावे :
  चिपळूण पासून वेळणेश्वर १ तासाचे अंतर आहे.

 • विमान:

 • रेल्वे :

 • बस:

 • जवळपास पाहण्यासाठी ठिकाणे:

 • अधिकृत संकेतस्थळ : www.chipluntourism.com

 • नकाशा : वेळणेश्वर समुद्रकिनारा

 •  
 • Social Links :