Failed to add new visitor into tracking log मोचेमाड समुद्रकिनारा | मोचेमाड बीच | Mochemad Beach | Sindhudurg places to visit
English
Marathi

मोचेमाड समुद्रकिनारा

सिंधुदुर्ग,मोचेमाड

मोचेमाड समुद्रकिनारा फोटोगॅलरीवेंगुर्ले मोचेमाडच्या किनार्‍यावरील विस्तीर्ण पसरलेल्या पांढर्‍या शुभ्र वाळुच्या चौपाट्या विलोभनीय आहेत. किनार्‍यालगत असलेल्या नारळ पोफळीच्या बागा आणि नजीकच्या डोंगर उतारावरील हापूस आंब्याच्या बागा त्यामुळे येथील समुद्रकिनारा अधिक रमणीय बनला आहे.

 • राहण्यासाठी खोल्या :
  मोचेमाड समुद्र जवळ बीच रिसॉर्ट्स आणि हॉटेल्स उपलब्ध आहेत

 • कसे जावे :
  शिरोडा पासून वेंगुर्ला , वेंगुर्ला पासून 9 कि.मी.

 • विमान :
  जवळचे विमानतळ दाबोलीम गोवा आहे

 • रेल्वे :
  जवळचे मोठे रेल्वे स्टेशन कोल्हापूर आहे .

 • बस :
  मुंबई पासून 546 किमी व पुण्यापासून 399 कि.मी.

 • जवळपास पाहण्यासाठी ठिकाणे:

  सागरेश्वर समुद्र किनारा , शिरोडा वेळागर समुद्र किनारा , रेडी गणेश मंदिर

 • अधिकृत संकेतस्थळ : www.vengurlatourism.com

 • नकाशा : मोचेमाड समुद्रकिनारा

 •  
 • Social Links :