Failed to add new visitor into tracking log सागरेश्वर समुद्रकिनारा | सागरेश्वर बीच | Sagareshwar Beach | places to visit in vengurla | sindhudurg places to visit
English
Marathi

सागरेश्वर समुद्रकिनारा

सिंधुदुर्ग,वेंगुर्ले

सागरेश्वर समुद्रकिनारा फोटोगॅलरीवेंगुर्लेपासून अवघ्या तीन कि.मी. वर हा बीच आहे. येथे सागरेश्वर देवाचे सुंदर मंदिर आहे. येथून वेंगुर्ले बंदराचे विहंगम दृश्य पाहता येते. डॉल्फिनदर्शनासाठी हा किनारा प्रसिद्ध आहे.

 • राहण्यासाठी खोल्या :
  हॉटेल्स आणि रिसॉर्ट्स सागरेश्वर समुद्रकाठ आणि कुडाळ जवळ उपलब्ध आहेत.

 • कसे जावे :

 • विमान :
  दाबोलीम, गोवा

 • रेल्वे :
  कोकण रेल्वे कुडाळ

 • बस :
  वेंगुर्ला 3 कि., कुडाळ 26 कि. मी.

 • जवळपास पाहण्यासाठी ठिकाणे:

  मोचेमाड समुद्र किनारा , विठोबा मंदिर

 • अधिकृत संकेतस्थळ : www.vengurlatourism.com

 • नकाशा :सागरेश्वर समुद्रकिनारा

 •  
 • Social Links :