Failed to add new visitor into tracking log वायंगणी समुद्रकिनारा | वायंगणी बीच | Vayangani beach | places to visit in vengurla | sindhudurg places to visit
English
Marathi

वायंगणी समुद्रकिनारा

सिंधुदुर्ग , वेंगुर्ले-वायंगणी

वायंगणी समुद्रकिनारा फोटोगॅलरीऑलिव्ह रिडले कासव संवर्धनासाठी प्रसिद्ध असलेला वेंगुर्ले-वायंगणी किनारा आता पर्यटकांसाठीही आकर्षण ठरतो आहे. किरात ट्रस्टच्या 'कासव जत्रे'च्या निमित्ताने वायंगणी गाव सहयोगातून पर्यटन नकाशावर आणण्याच्या प्रयत्नांना संपूर्ण महाराष्ट्रभरातून आलेल्या पर्यटकांनी चांगला प्रतिसाद दिला. कासव जत्रा हा उपक्रम कासव संरक्षण आणि संवर्धनाला पूरक ठरेल, पर्यटनाच्या माध्यमातून गावाची नवी ओळख पर्यटन नकाशावर येईल अशी जत्रेच्या आयोजनामागील भूमिका आहे.

 • राहण्यासाठी खोल्या :
  हॉटेल्स आणि रेसोर्ट्स वायंगणी बीच आणि वेंगुर्ला जवळ उपलब्ध आहेत.

 • कसे जावे :

 • विमान :
  गोव्यात दाबोलीम विमानतळ वेंगुर्ला पासून 100 किमी अंतरावर स्थित सर्वात जवळचे विमानतळ आहे .

 • रेल्वे :
  वेंगुर्ला पासून २० किमी सर्वात जवळ सावंतवाडी रेल्वे स्टेशन आहे.

 • बस :
  मुंबई ते वेंगुर्ला अंतर ३५९ किमी आहे. तारकर्ली बीच ते वायंगणी बीच अंतर ३९ किमी

 • जवळपास पाहण्यासाठी ठिकाणे:

  वेंगुर्ला लाईट हाउस , वेंगुर्ला जेट्टी , सागरेश्वर बीच

 • अधिकृत संकेतस्थळ : www.malvantourism.in

 • नकाशा : वायंगणी समुद्रकिनारा

 •  
 • Social Links :