Failed to add new visitor into tracking log धामापुर तलाव | सिंधुदुर्ग | मालवण | Dhamapur Talav | Dhamapur lake Malvan Sindhudurg
English
Marathi

धामापुर तलाव

सिंधुदुर्ग, मालवण

फोटो गॅलरी

मालवण तालूक्यातील धामापूर हे एक रमणीय ठिकाण आहे . सदैव हिरवीगार असणारी घनदाट वृक्षराजी, माड पोफळीची दौजत आणि सर्वात महत्वाचे म्हणजे दुतर्फा डोंगराच्याच मधोमध असलेला ऐतिहासिक धामापूर तलाव यामुळे धामापूर हे उत्कृष्ठ पर्यटन केंद्र बनले आहे . या ऐतिहासिक धामापूर तलावाच्या काठावर श्रीभगवतीचे प्राचीन देवालय आहे . आतील भगवतीची मुर्ती सुबक आहे . ५ एकर क्षेत्रात पसरलेल्या विस्तीर्ण तलावाचा जलाशय अत्यंत नितळ आणि स्वच्छ आहे. नौकाविहार उपलब्ध आहे.

 • राहण्यासाठी खोल्या :
  कॉटेज , हॉटेल्स धामापूर तलाव जवळ उपलब्ध आहेत.

 • कसे जावे :

 • विमान :
  Nearest airport is Damolim, Goa.

 • रेल्वे :
  जवळील रेल्वे स्थानक कुडाळ आहे.

 • बस :
  धामपूर हे ठिकाण मालवण कुडाळ रस्ताय्वर स्थित आहे.

 • जवळपास पाहण्यासाठी ठिकाणे :

  आंबोली थंड हवेचे ठिकाण , सिंधुदुर्ग किल्ला , तारकर्ली समुद्रकिनारा , निवती समुद्रकिनारा

 • नकाशा : धामापुर तलाव

 •  
 • सामाजिक दुवा :