Failed to add new visitor into tracking log रघुनाथ मार्केट | सावंतवाडी मार्केट | सिंधुदुर्ग | Raghunath Market | Sawantwadi | sindhudurg | Wooden toys
English
Marathi

रघुनाथ मार्केट

सिंधुदुर्ग , सावंतवाडी

फोटो गॅलरी

रघुनाथ मार्केट हे सावंतवाडी मध्ये प्रसिद्ध आहे. तो 150 वर्षापासूनची परंपरा आहे. जुने रघुनाथ मार्केट आजच्या स्थितीत राज्य कला हस्तकला केंद्र मध्ये बदललेल आहे. फळांपासून ते विविध सर्व कोकणी हस्तकला आकर्षणे इथे आहेत. इथल्या दुकानाच्या प्रदर्शनात रौप्य व कांस्य मालाच्या दागिने खादी कपडे , कोल्हापुरी चप्पल आणि तसेच कोकणी मावा म्हणजे कोकम सरबत , आगळ , आवळा रस असतो.

 • राहण्यासाठी खोल्या :
  सावंतवाडी येथे राहण्यासाठी हॉटेल्स उपलब्ध आहेत.

 • कसे जावे :

 • विमान :
  जवळील विमानतळ दाबोलीम आहे.

 • रेल्वे :
  जवळील रेल्वे स्थानक सावंतवाडी आहे.

 • बस :
  इतर मुख्य शहरांमध्ये सावंतवाडी साठी नियमित बसेस आहेत.

 • जवळपास पाहण्यासाठी ठिकाणे :

  मोती तलाव , सावंतवाडी राजवाडा , आंबोली थंड हवेचे ठिकाण

 • नकाशा : रघुनाथ मार्केट

 •  
 • सामाजिक दुवा :