English
Marathi

नांदगावचा श्री सिध्दीविनायक

रायगड ,मुरुड

नांदगावचा श्री सिध्दीविनायक फोटोगॅलरीमुरूडच्या उत्तरेस जवळपास ९ किमी. अंतरावर हे नांदगावचे प्राचीन सिध्दीविनायक मंदिर आहे. हे मंदिर म्हणजे समस्त श्रध्दाळूंचे श्रध्दास्थान सोळाव्या शतकातील प्रसिध्द जोतिर्वोद पंचांगकर्ते गणेश दैवज्ञ यांच्या घराण्यांचे सिध्दीविनायक हे आराध्य दैवत होय. अष्टविनायकाच्या दर्शनाची फलश्रुती या गणेशाचे दर्शन घेतल्यानंतर पूर्ण होते. अशी गणेशभक्तांची श्रध्दा आहे.

माघ महिन्यातील शुक्ल चतुर्थीला येथे माघी गणेशोत्सव मोठया धुमधडाक्यात साजरा होतो. येथील एकदिवसीय यात्रेचे मोठे आकर्षण असते. दर महिन्याच्या संकष्टी चतुर्थीला असंख्य भक्त सिध्दीविनायकाच्या दर्शनास आवर्जुन येतात.

 • राहण्यासाठी खोल्या :

 • कसे जावे :
  मुरूडच्या उत्तरेस जवळपास ९ किमी. अंतरावर हे मंदिर आहे.

 • विमान:

 • विमान:

 • बस:

 • जवळपास पाहण्यासाठी ठिकाणे:

  जंजिरा किल्ला

 • अधिकृत संकेतस्थळ : www.murudtourism.com

 • नकाशा : नांदगावचा श्री सिध्दीविनायक

 •  
 • Social Links :