Failed to add new visitor into tracking log सुवर्ण गणेश मंदिर | Suvarna ganesha temple | diveagar ganpati | Places to visit in diveagar
English
Marathi

सुवर्ण गणेश मंदिर

रायगड ,दिवेआगार

सुवर्ण गणेश मंदिरफोटोगॅलरीनिळाशार अथांग समुद्र ,गर्द माडाची बने, आणि नारळ सुपारीच्या झावळ्यात लापलेली ती सुन्दर कौलारू घरे …गावातून जाणारे सुन्दर रस्ते दुतर्फा हिरवाइने नटलेले.. कौलारू घरांबरोबर उठून दिसणारे काही टुमदार बंगले …असा रमणीय निसर्ग लाभालाय॥, तो दिवेआगर गावाला।

रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर हे एक छोटसे गाव। अलिकडे पर्यटनस्थळ म्हणून विकसित होतेय ।निसर्गाने दिलखुलासपणे दान दिलेल्या दिवेआगाराला परमेश्वराचाही वरदहस्त लाभाला आहे .येथील मुख्य आकर्षण आहे सुवर्ण गंणेश . द्रोपदी पाटिल या महिलेच्या बागेत जमीन खोदण्याचे काम सुरु असताना एक लोखंडी पेटीत गणपतीची सोन्याची मूर्ती सापडली .सुमारे १००० वर्षापूर्वीची ही मूर्ती असुन ५२ कशी सोन्याची १.३२ कि वजनाची आहे. १७-११-१९९७ रोजी ही मूर्ती सापडली सोबत काही सोन्याचे दागीनेही होते चमत्कार म्हणजे १७-११-९७ या दिवशी संकष्टी चतुर्थी होती .

 • राहण्यासाठी खोल्या :

 • कसे जावे :

 • विमान:
  जवळील विमानतळ मुंबई

 • रेल्वे :
  जवळील रेल्वे स्टेशन माणगाव

 • बस:
  पुणे-दिवेआगार १५६ किमी. मुंबई-दिवेआगार १७० किमी.

 • जवळपास पाहण्यासाठी ठिकाणे:

 • अधिकृत संकेतस्थळ : www.diveagartourism.com

 • नकाशा : सुवर्ण गणेश मंदिर

 •  
 • Social Links :