Failed to add new visitor into tracking log वरद विनायक मंदिर | Varadvinayak temple | Ashtavinayak | Varadvinayak Ganesh Mandir | Mahad ganesh temple
English
Marathi

वरद विनायक मंदिर

रायगड ,महाड

वरद विनायक मंदिरफोटोगॅलरीअष्टविनायकां पैकी प्रसिध्द श्री वरदविनायकाचे मंदिर रायगड जिल्ह्यात खालापूर तालुक्यात महड येथे आहे. प्राचीन काळी महड हे भद्रक, मढक या नावाने ओळखले जात असे.

वरदविनायक हा भक्ताच्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा व मनोकामना पुर्ण करणारा देव आहे.

पेशव्यांचे सरदार रामजी महादेव बिवलकर यांनी साधारण १७३० मध्ये हे मंदिर बांधुन लोकार्पण केल्याचा उल्लेख आहे, मंदिर साध्या बांधणीचे व लहानसे असुन कौलारु आहे.

माघ व भाद्रपद महिन्याच्या सुरवातीचे पाच दिवस येथे मोठा उत्सव असतो. मंदिरा मध्ये १८९२ पासुन नंदादीप सतत तेवत आहे.

 • राहण्यासाठी खोल्या :
  Hotels and resorts are available near temple or in mahad.

 • कसे जावे :

 • विमान:
  मुंबई किंवा पुणे हे जवळील विमानतळ आहे. दोन्ही विमानतळ वरद विनायक मंदिरापासून (७५-८० किमी) जवळ जवळ सारख्याच अंतरावर आहे.

 • रेल्वे :
  खोपोली किंवा कर्जत हे जवळील रेल्वे स्टेशन आहे.

 • बस:
  मुंबई पासून ६३ किमी अंतरावर महाड आहे.

 • जवळपास पाहण्यासाठी ठिकाणे:

 • अधिकृत संकेतस्थळ : www.alibaugtourism.com

 • नकाशा : वरद विनायक मंदिर

 •  
 • Social Links :