Failed to add new visitor into tracking log भालचंद्र महाराज | कणकवली | Bhalchandra Maharaj Ashram | places to visit in Kankavli | sindhudurg
English
Marathi

कणकवली - भालचंद्र महाराज

सिंधुदुर्ग , कणकवली

भालचंद्र महाराज फोटोगॅलरीभालचंद्र महाराज आश्रम सत्पुरूषांच्या या पुण्य कोकण भूमित भालचंद्र महाराज हे एक प्रसिध्द योगी पुरुष होऊन गेले. भालचंद्र महाराजांचे जगात अनेक भक्त गण आहेत. कणकवली शहरात त्यांची समाधी आहे. त्या समाधी स्थळावर सुंदर मठाची स्थापना करण्यात आली आहे. भालचंद्र महाराजांचे सर्व भक्तगण दरवर्षी महाराजांच्या जन्मादिवशी महाराजांच्या कणकवलीतील मठात येतात. अतिशय धीर गंभीर आणि प्रसन्नतेने भालचंद्र महाराजांचे मठ भरुन राहिल्याने येथे येणारा भक्तगण आनंदीमनाने तृप्त होतो. मठामधे भालचंद्र महारांजानी जेथे समाधी घेतली ते स्थान अतिशय पवित्र आहे. इथे आल्यावर मन:शांती लाभते.

 • राहण्यासाठी खोल्या :

 • कसे जावे :
  मुंबई गोवा हायवे (NH-17) वर स्थित. हे अंदाजे मुंबई पासून 447 k.m. आहे

 • विमान :
  दाबोलीम,गोवा

 • रेल्वे :
  कणकवली रेल्वे स्टेशन

 • बस :
  मुंबई कणकवली ४४७ किमी

 • जवळपास पाहण्यासाठी ठिकाणे:

 • अधिक वाचा....

 • अधिकृत संकेतस्थळ : www.malvantourism.in

 • नकाशा :कणकवली - भालचंद्र महाराज

 •  
 • Social Links :