Failed to add new visitor into tracking log संत राऊळ महाराज मठ, पिंगुळी | Rawool Maharaj Math | Rawool Maharaj Samadhi mandir sindhudurg | Pinguli
English
Marathi

संत राऊळ महाराज मठ, पिंगुळी

सिंधुदुर्ग, कुडाळ

संत राऊळ महाराज मठ, पिंगुळी फोटोगॅलरीसंत राऊळ महाराज मठ, पिंगुळी कुडाळ पिंगुळी येथील भक्त वत्सल प.पू. राऊळ महाराज यांचे देखणे स्मारक त्यांच्या महापरिनिर्वाणानंतर त्यांचे शिष्य विनायक अण्णा राऊळ महाराज आणि भक्तजनांनी त्यांचे भव्य मंदिर उभारले आहे. गाभार्यामध्ये प.पू. राऊळ महाराजांची मूर्ती असून मंदिर परिसर अतिशय सुंदर आहे.

 • राहण्यासाठी खोल्या :

 • कसे जावे :

 • विमान :
  दाबोलीम,गोवा

 • रेल्वे :
  कुडाळ

 • बस :
  हे कुडाळ शहर पासून एक किलोमीटर पेक्षा कमी आहे.

 • जवळपास पाहण्यासाठी ठिकाणे:

  लक्ष्मी नारायण मंदिर , रांगणागड

 • अधिक वाचा....
 • अधिकृत संकेतस्थळ : www.vengurlatourism.com

 • नकाशा : संत राऊळ महाराज मठ, पिंगुळी

 •  
 • Social Links :