गोवा किल्ला दापोली

हर्णेच्या किनार्‍यावर सुवर्णगडाचे रक्षण करण्यासाठी जी दुर्गत्रयी बांधली आहे त्यापैकी एक गोवा किल्ला, इतर दोन किल्ले कनकदूर्ग व फत्तेगड यांच्यापेक्षा हा किल्ला विस्ताराने बराच मोठा आहे. तसेच सदयस्थितीत बर्‍यापैकी चांगल्या अवस्थेत उभा आहे.

जेवणाची सोय : गडावर जेवणाची सोय नाही. हर्णे गावात, व दापोली येथे जेवणाची सोय आहे.

पाण्याची सोय : गडावर पिण्याच्या पाण्याची सोय नाही.