Panhaledurg fort mangaon - पन्हाळेदुर्ग (पन्हाळघर किल्ला)

छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगड किल्ल्याची स्वराज्याची राजधानी म्हणून निवड केल्यावर, युध्दशास्त्राच्या दृष्टीने तो बळकट करण्यासाठी रायगडाच्या चोहोबाजूंनी किल्ल्र्‍यांची साखळी तयार केली. मानगड, पन्हाळघर, सोनगड, चांभारगड, लिंगाणा या उपदुर्गांची निर्मिती केली आणि काही जुने गड मजबुत केले. या किल्ल्र्‍यांच्या साखळीमुळे स्वराज्यावर चालून येणार्‍या शत्रुला राजधानीवर हल्ला करणे सहजसाध्य नव्हते.

पन्हाळघरचा आटोपशीर आकार पाहाता, त्यावर फारशी शिबंदी नसावी. या किल्ल्याचा उपयोग मुख्यत्वे रायगडाला जाण्याच्या मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी / टेहाळणीसाठी केला गेला असावा. पुण्याचे इतिहास संशोधक सचिन जोशी यांनी केलेल्या संशोधनामुळे हा गड प्रकाशात आला

br /> जेवणाची सोय : गडावर जेवणाची सोय नाही, लोणेरे आणि माणगाव येथे जेवणाची सोय आहे

Shivaji Maharaj made Raigad as the capital of Maratha kingdom, and built a chain of forts to strengthen it. This included Mangad, Panhaledurga, Songad, Chambhargad and Lingana were amongst them. Panhaledurga is quite small, and was mainly used to keep watch on enemies reaching Raigad. 

   The bastions and entrance are destroyed, with some remnants of ramparts. There are around 14 water tanks on the fort. It takes half an hour to see the fort. </p>
Food available in Mangaon and Lonere
   Water available.