सिध्दीविनायक मंदिर नांदगाव मुरुड | Siddhivinayak Temple - Nandgaon, Murud

श्री सिद्धी विनायक मंदिर रायगड जिल्ह्यात आहे. मुरुड तालुक्यातील पूर्व नंदीग्राम अशी याची ओळख आहे. केशव दैवज्ञ यांनी हे मंदिर बांधले व श्री सिद्धी विनायक गणपतीची प्रतिष्ठापना केली. मूर्ती उजव्या सोंडेची आहे.

‘ग्रहलाघव’ ग्रंथाचेकर्ते गणेश दैवज्ञ यांचे वडील खगोल शास्त्रज्ञ केशव चैतन्य यांना श्रींचा दृष्टांत झाला की – मी तुमच्या पोटी येईन व खगोल पंचांग गणितावर करण ग्रंथ लिहीन. पुत्रप्राप्ती झाल्यानंतर केशव चैतन्य यांनी मुलाचे नाव गणेश ठेऊन हे मंदिर बांधले. गणेश यांनी  ‘ग्रहलाघव’ ग्रंथ लिहिला.

या मंदिराच्या निर्मितीचा काळ शके पूर्व १०३६ (इसवी सन १११४) आहे असे सांगतात. १९६३ ते १९६६ दरम्यान मंदिराचा

जीर्णोद्धार करण्यात आला.

Siddhi Vinayaka temple is situated at Nandgaon between Kashid and Murud about 10 kms before Murud. Siddhi Vinayaka temple is located near the secluded Nandgaon beach. A visit to Siddhivinayak temple can be coupled with a Murud Janjira trip.
A traditionally auspicious day for 'Darshan' is 'sankashti chaturthi' or 'Sankata Hara Chaturthi' every month. Tuesdays of every week is generally crowded at Siddhivinayaka temple Nandgaon. A grand festival is organized here every year on 'Maghi Chaturthi' day which is celebrated with much pomp and fervor.

???? Temple Timings at Siddhivinayaka Temple Nandgaon - Morning 6:00 am to Evening 9:00 pm See less